आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny:गरज ही शोधाची जननी आहे!, पाहा खळखळून हसवणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. मात्र हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला ते नक्की पटेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बील गेट्स म्हणतात. कोणतेही अवघड काम लवकर करायचे असेल तर ते आळशी लोकांना द्या, कारण ते वेळ वाचवण्यासाठी काही तरी शक्कल लढवून ते काम कमी वेळात करून देतील. असेच काही औलिया आम्ही शोधून आणले आहेत खास तुमच्यासाठी.. चला तर पाहूयात त्यांनी काय काय जुगाड केलेत ते...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny जुगाडू फोटो..