आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: रविवारपर्यंत केजरीवालसुध्दा भाजपात येतील, Social Sites वरून..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांचे येणे सुरूच आहे, त्यामुळे राजकीय वातावरणात गोंधळाची परिस्थिती आहे. तर नेते आपल्याच सहमित्रांना संशयाच्या नजरेने पाहात आहेत, अशी अफवा मस्तीखोरांनी पसरवली आहे. गंम्मत म्हणजे, एकीकडे मोठ्या पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे मस्तीखोरांना त्यावरून जोक्स बनवण्यात अनेक प्रसंग मिळत आहेत.
पाहूयात सोशल नेटवर्कींगवर शेअर झालेले या मस्तीखोरांच्या गंमतीजमती..