आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: Once Upon A Time In Delhi, सोशल साईटचे पुन्‍हा लक्ष्‍य KEJRIWAL

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्‍यानंतर कोमातून बाहेर आल्‍यासारखे अरविंद केजरीवाल खोकल्‍याची उबळ विसरून पुन्‍हा कामाला लागले आहेत.
केजरीवाल यांनी काय केले आणि आता काय करणार यावरून सोशल साईटवर पुन्‍हा केजरीवालांसंदर्भात FUNNY WAR सुरू झाले आहे. कॉंग्रेसचा पराभव झाल्‍यानंतर आता भाजपला लक्ष्‍य करणारे केजरीवाल यांचा सोशल मिडिया मात्र पाट सोडायला तयार नाही.
(सोशल साईटवरून साभार)
कसे केले सोशल साईटने केजरीवाल यांना लक्ष्य पाहा पुढील स्‍लाईडवर...