आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांची सोशल साईटवर अशी घेतली फिरकी, पाहा FUNNY PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजधानी दिल्लीमध्ये नवीन सरकार निवडीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. आप आणि भाजपची ख-या अर्थाने दिल्लीमध्‍ये लढत असल्‍यामुळे दिल्लीची सत्ता कोणाच्‍या ताब्‍यात जाणार यावर चर्चा झडत आहेत. सत्ता कोणाच्‍या ताब्‍यात द्यायची याचा निर्णय दिल्लीची जनता घेणार आहे.
मात्र कलाकारांनी दिल्ली निवडणूकांचे जे विश्लेषण केले आहे. ते पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला हासू आल्‍याशिवाय राहाणार नाही. किरण बेदींना निवडूण आणण्‍यासाठी भापज टोकाचे प्रयत्‍न करत आहे. बेदीला टक्कर देण्‍यासाठी आप आणि आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांची प्रचार मोहीम थंडावली असली तरी सोशल मिडियातून मात्र दिल्ली निवडणूकीत कोण कोणाला कशा प्रकारे शह देत आहे. यासंदर्भात सोशल साईटवर शेअर करण्‍यात आलेली काही छायाचित्रे तुमच्‍यासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर आलेल्‍या Reaction...