आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KIRAN आणि केजरीचा Filmi Look : सोशल साईट्सवर असे बनले कनेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी अण्णांच्या मंचावर एकत्रितपणे इन्कलाबचा नारा देणारे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी आयपीएस अधिकारी आणि वर्तमान भाजप स्टार नेत्या किरण बेदी यांचे मार्ग फार कमी वेळात बदलले गेले. आता ते एकमेकांचे कट्टर विरोधक असून सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास दिल्ली विधानसभा निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल राहिली नसून किरण विरुद्ध केजरीवाल अशी झाली आहे.

राजकारणात काही न काहीतरी चालूच राहते आणि काही लोक या निवडणूक रणधुमाळीत या नेते मंडळींची खिल्ली उडवण्यात मागे राहत नाहीत. फोटोशॉपच्या मदतीने काही मस्तीखोर लोकांनीं केजरीवाल आणि किरण बेदी यांना वेगळ्याच शैलीत जगासमोर आणले आहे. तुम्हीसुद्धा किरण आणि केजारी यांचा अनोखा अंदाज पुढील स्लाईड्सवर पाहू शकता...