आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Social Media : मोदींचा अमेरिका टूरची झलक कार्टून्समधून..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी 4 दिवसांनी अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यांच्या दौ-याआधी कार्टून्स कलाकारांची कला कागदावर उतरण्यास सुरु झाली आहे. तसेच कार्टूनिस्टच्या कलांमध्ये केजरीवाल देखील अवतरले आहेत. सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर मोठ्या प्रमाणात हे कार्टून्स शेअर करण्याचे काम सुरु आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कशी धूम करत आहेत हे कार्टून्स सोशल मीडियावर.. सर्व कार्टून्स सोशल मीडियावरुन घेण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार....