आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOONS JOKES: सोशल साइट्सवर शेअर होत आहे कार्टूनिस्टचे गमतीशीर काम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्टून्ससुद्धा बोलतात फक्त बोलतच नाहीत तर आपल्याला खळखळून हसवतात. विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा बोलक्या आणि हसवणाऱ्या कार्टून्सचे विविध रंग. आजकाल फेसबुकवर काही युजर्स विविध कार्टून्स शेअर करत असतात, त्यामधील काही निवडक कार्टून्सचे कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा काही गमतीशीर कार्टून्स...
(सर्व कार्टून्स सोशल साइट्सवरून साभार)