आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK FUN: फ्लर्टिंग आणि प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे अंदाज...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाच्या दिवसांमध्ये प्रेमाच्या गाठी जुळू लागतात आणि धाडस करून अनेक प्रेमवीर आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सज्ज होतात, तर दुसरीकडे फ्लर्ट करणाऱ्यां संख्याही कमी नाहीये. यांना एक ठराविक काळानंतर नेहमी नवीन जोडीदाराची गरज भासते, परंतु यांचा शेवटही वाईट होतो. या वेळी पावसाच्या या मस्त वातावरणात फेसबुक क्रेझी लोकांनी असेच काही फोटो मजा-मस्तीसाठी शेअर केले आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा फ्लर्टिंग आणि प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे अंदाज...