आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY10 PIX: LOVE आजकल, काहीशी अशी स्थिती आहे या प्रेमवीरांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कुछ तो हुआ है कुछ हो गया' किंवा 'कुछ-कुछ होता है' या हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या ओळीतून तरुणांच्या मनातील भावना व्यक्त होतात. ख-या प्रेमाची अनुभूती फार वेगळी असते. ज्‍या व्‍यक्‍तील खरे प्रेम मिळाले तो सुखी असतो, तर ज्‍याला प्रेम मिळाले नाही तो अतृप्‍त असतो. कधी-कधी प्रेमातील मजेचे रुपांतर सजेत होते. अशावेळी प्रेमविरांना जेवनसुध्‍दा जात नाही. त्‍यांच्‍या हृदयात कायम द्वंद असते. अशावेळी ते गीत म्‍हणायला लागतात, 'हम तेरे बिन अब रह नहीं सकते', 'तेरे बिना क्या वजूद मेरा' अशी प्रेमाची स्थिती असते..

आम्ही अशाच काही दिलजले प्रेमवीरांच्या फोटोंचे कलेक्शन केले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की, प्रेमात किती दुःख सहन करावे लागते...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा निवडक फोटो...