आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: हे LOCK पाहून चोरसुध्दा कामसोडून खळखळून हसायला लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलूप म्हणजेच लॉक. या लॉकचे माणसाच्या जीवनात खुप महत्त्व आहे. या लॉकच्याच जीवावर सर्वच लोक आपले घर, दार, पैसा, अडका, संपत्ती, गाडी  बिनधास्त सोडून मनमोकळे राहू शकतात. लॉक नसते तर माणसाचे जीवन भयग्रस्त झाले असते. मात्र काही कलंदर लोक या लॉकचा असा काही वापर करतात की, चोरी करायला आलेला चोरसुध्दा त्यांची ही करामत पाहून खळखळून हसायला लागेल. आज आम्ही तुम्हला जगभरातील जुगाडू लोकांचे LOCKING SYSTEM चे जुगाड दाखवणार आहोत.

पुढील स्लाईडवर पाहा, जगभरातील डोके चक्राऊन सोडणारे LOCKS