आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKES: ... नाहीतर सगळ्या मित्रांना मुकावे लागेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताने त्याच्या पत्नीला त्याच्याच मित्रासोबत चित्रपट पाहाताना पाहिले.

हे दृष्य पाहिल्यानंतर संताला संताप अनावर झाला आणि त्याने कोणताही विचार न करता बंदूक घेतली आणि सहाच्या सहा गोळ्या झाडून मित्राच्या छातीची चाळणी केली.

तेव्हा संताची पत्नी म्हणाली, तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. नाहीतर तुम्हाला तुमच्या सगळ्या मित्रांना मुकावे लागले.