आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: श्री-जान्हवीच्या बाळाचे नाव असणार \'अच्छे दिन\'!, पाहा खळखळून हसवणारे Jokes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होणार सुन मी या घरची यातील श्री जानव्हीच्या प्रकरणाने अनेकांना वेड लागायची पाळी आली होती. एखाद्याला अॅसिडिटी झाल्यावर कसे वाटते अगदी तसे त्यांच्यातील भांडणपाहून अनेकांना वाटायचे. फायनली जान्हवीने श्रीला आपण प्रेग्नंट असल्याचे सांगितले आणि अनेकांची अॅसिडिटी दूर झाली. याच गोष्टीची सोशल नेटवर्कींगवर चांगल्याच प्रकारे खिल्ली उडवण्यात आली आहे. चला तर मग काय म्हणतात नेटीझन्स श्री आणि जान्हवी बद्दल पाहूयात....
पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY PICS..