आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्‍नासंदर्भातील WhatsApp वर शेअर झालेले Funny विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या WhatsAppची क्रेझ प्रत्‍येकामध्‍ये पाहालाया मिळते. आपल्‍या डोक्‍यातील विचार पोस्‍ट केले जातात. ते विचार मित्रांपर्यंत पोहचवले जातात. त्‍यासाठी प्रत्‍येकवेळेला एक विषय लगतो. मग कधी रामदेव बाबा असो तर कधी असाराम बापू कोणालाच माफ केले जात नाही.
नूकतेच सलमानची बहीन अर्पिताचे लग्‍न झाले आहे. या लग्‍नाची चर्चा देशभर जोरात सुरू आहे. सध्‍या तिथिला सुरूवात होत असल्‍यामुळे लग्‍नासंदर्भातील लोकांचे काय विचार WhatsApp शेअर झाले याविषयी माहिती या कार्टून्‍सच्‍या माध्‍यमातून देत आहोत.
लग्‍नासंदर्भात काय आहेत शेअर झालेले विचार जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...