आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY MEMORIES: मिळत होती अशी शिक्षा तरीही करत होतो मज्जा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा - कॉलेजच्या आठवणी म्हटल्या, की सगळयांच्या चेह-यावर एक स्मीत हास्य उमटते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जुन्या आठवणी कथन करताना पाहिले असेल. अथवा स्वत:ही हे अनुभवले असेल. ब-याचदा एखादी व्यक्ती नकळत बोलते की, 'अरे यार ते लहानपणीचे शाळा- कॉलेजमधले दिवस चांगले होते'. त्यांच्या या बोलण्यामध्ये कुठेतरी त्याने केलेली मस्ती तो मिस करत असल्याच स्पष्ट होते. या आठवणींमध्ये अभ्यास पूर्ण न केल्याने मिळालेली शिक्षा मिळायची अथवा मित्रांसोबत केलेली मस्ती याचा प्रामुख्याने समावेश असतो.

अशाच काही गोष्टींची आठवण आम्ही तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या जीवनातून तुम्ही गेला आहात. चला तर मग आज थोडासा वेळ कडून या फोटोंमधून जुन्या आठवणींना उजाळा देऊया..

फेसबुकवर नेहमीच आनंदी जुन्या आठवणींमध्ये रमणा-या व्यक्ती असे त्याच्या आठवणीतील फोटोज शेअर करत असतात. सर्व फोटो सोशल साइट्स वरून घेण्यात आले आहेत त्याबद्दल विशेष आभार ....