आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: जेव्हा सुपर हिरोंमध्ये उतरतात Minions, पाहा, सेलिब्रिटींची गंमतीदार Creativity

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँड्रा बुलक आणि जोन हॅम अभिनीत 'मिनियन्स' प्रदर्शित होण्यास अद्याप दोन आठवडे बाकी आहेत. तोपर्यंतच हे मिनियन्स लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच एका काही वेबसाईट्सवर सेलिब्रिटीजचे मिनियन्स बनवले असून यामध्ये स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन ते हल्क तसेच लेडीगागा यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर सेलिब्रिटीजचे Funny Minions