आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: अरे यार अच्छे दिन कुठेच दिसत नाहीयेत, वाचा भन्नाट Whatsapp Jokes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदी तीन दिवसीय चीन दौरा संपवून मंगलोलियानंतर आज दक्षिण कोरीयामध्ये आहेत. सोबतच या दरम्यान मोदी सरकारला एक वर्ष पुर्णही झाले आहे. देशाला अच्छेदिन दाखवण्याचा दावा करणार्‍या मोदी सरकारला एक वर्ष होऊनही भारतीय जनता अच्छे दिनच्या प्रतिक्षेतच आहे. त्यामुळेच नाराज जनतेने Whatsapp आणि Facebook च्या माध्यमातून याबद्दलचा रोष व्यक्त केला आहे. तर काहींनी FUNNY Photos च्या माध्यमातून विनोदी अंगाने मोदी सरकारवर टीका टिप्पणीसुध्दा केली. त्यापैकी काही Whatsapp वर मोठ्या प्रमाणात शेअर होणारे जोक्स खास तुमच्यासाठी...

पुढील स्लाईडवर वाचा, पोट धरून हसवणारे इतर FUNNY JOKES