आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY MEMORY: 80-90 च्या दशकातील हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की बालपण आठवेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपण देगा देवा.. असे म्हणतात. प्रत्येकालाच त्याचे बालपण खुप हवेहवेसे वाटते. या बालपणाच्या आठवणी मनाच्या कप्प्यात एवढ्या खोलवर रुजलेल्या असतात की, बालपणीचे काही क्षण आठवले की अंगावर शहारा उभा राहातो.  त्या बालपणात पुन्हा रमावेसे वाटते. आज आम्ही अशाच बालपणीच्या आठवणी जागे करणारे फोटो आणले आहेत. जे लोक 90 च्या दशकात जन्मले आहेत त्यांना या फोटोची मजा लगेच कळेल. तर चला मग तयार व्हा तुमच्या बालपणात पुन्हा परतायला...

पुढील स्लाईडवर पाहा, बालपणीची आठवण आणून देणारे इतर फोटो...