आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: या पाट्या डोक्याचे करेल दही, बघा काय म्हणतोय आपला भाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांची इंग्रजी कच्ची आहे, यात काही शंका नाही. बऱ्याचदा बोली भाषा आणि इंग्रजी यांचा अप्रतिम मिलाफ झाला, की आश्चर्यकारक वाक्यरचना समोर येतात. आपल्याला कोड्यात टाकून जातात. आम्ही आपल्यासाठी अशाच काही वाक्य रचना आणि स्पेलिंग मिस्टेक आणल्या आहेत. या वाचून डोक्याचे दही झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, अशा भयावह वाक्त रचना... आणि स्पेलिंग मिस्टेक्स...