आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY NEWS: ह्या बातम्या तुमच्या डोक्याचे करतील दही, हसून हसून व्हाल लोटपोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माध्यमे एकेकाळी समाजाचा खुप महत्त्वाचा भाग समजली जायची. मात्र आताच्या माध्यमांचे स्वरुप खुपच वेगळे झाले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी, अथवा पेपरचा खप वाढवण्यासाठी वृत्तपत्रे आणि टीव्ही मेडीया काहीही दाखवत आहे. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही विनोदी बातम्या आणल्या आहेत. ज्या वाचून तुमची हसून हसून वाट लागेल..

पुढील स्लाईडवर पाहा, इतर funny news