आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Creativity - केम छो मोदी, जर मिशेल आणि बराक ओबामा गुजरातमध्ये आले तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणाचा मान ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 3 दिवसाच्या भारत दौर्‍यावर येत आहे. मात्र या दौर्‍यात बराक ओबामांचा ताजमहल दौरा सुप्रिम कोर्टाने थांबवला आहे. जेव्हा भूटानचे पंतप्रधान वायब्रन्ट गुजरातमध्ये सहभागी होण्यासाठी जेव्हा गुजरातमध्ये आले होते तेव्हा ते मोदींचे मुळगाव वडनगरमध्ये भेट देण्यासाठी गेले होते. ओबामा गुजरातमध्ये तर येणार नाहीत, मात्र त्यांना भारताचे पंतप्रधान असलेल्या मोदींच्या जन्मभूमीविषयी जाणून घेण्याची उत्सूकता तर नक्कीच असेल. ओबामा भारतात येत आहेत, चला तर मग त्यांना गुजरातच्या रंगात रंगवून टाकूयात.
जर ओबामा गुजरातला आले तर त्यांनी या गोष्टी बिलकूल मिस करू नये. ओबामांना जर मोदींच्या मुळगावाविषयी जाणून घ्यायचे असेल तर त्यांना स्वअनुभवाशिवाय पर्याय नाही. चला तर मग या क्रिएटीव्ह लोकांनी केलेल्या कलाकृती पाहूयात...
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या क्रिएटीव्ह कलाकारांच्या करामती...