आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IMRAN KHAN चा पाकिस्‍तानवर हल्लाबोल, पाहा सोशल साईटवरचे Funny Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत देशाला त्रास देणारा पाकिस्‍तान सध्‍या भलताच पेचात सापडला आहे. या देशात नेहमी दहशतवाद्यांचे हल्‍ले होत असतात. मात्र यावेळी पाकिस्‍तानच्‍या प्रशासनला एका माजी क्रिकेटपटू इमरान खानने सळो की पळो करून सोडले आहे.
अगोदरच वादात असलेले पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे इमरान खानच्‍या बाउन्‍सरने चांगलेच वैतागले आहेत. सध्‍या या फास्‍ट बॉलरला कोणी रोकले नाही तर, नवाज शरीफ आऊट झाल्‍याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्‍थीती पाकिस्‍तानमध्‍ये निर्माण झाली आहे. पुन्‍हा एकदा अतंर्गत यादवीला सुरूवात झाल्‍यामुळे पाकिस्‍तामध्‍ये सत्ता परिवर्तन होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बंडाळीसंदर्भात सोशल साईटवर शेअर झालेले काही जोक्‍स आज आम्‍ही आपल्‍यासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाकिस्‍तान संदर्भात सोशल साईटवर शेअर झालेले Funny Pix...