आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: हे Perfectly timed photos पाहून तुमची हसून हसून दमछाक होईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Perfectly timed photos पाहाताना खुपच मज्जा येते. कारण हे फोटो अशा वेळेला काढले गेलेले असतात की, त्याची कोणीही कल्पनाही करू शकत नाही. सेकंदाच्या १०० व्या भागात हे फोटो क्लीक होतात आणि कधी आश्चर्याचा धक्का तर कधी हशा पिकवतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच फोटोंची मेजवानी आणली आहे. जे पाहून तुमची सकाळ अगदी आनंदात जाईल.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर Perfectly Timed Photos