आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: पाहिलाय का तुम्ही असा KEY BOARD, अफलातून PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले वेगळेपण दाखवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, हा विमान कसा घुसलाय घरात.. मात्र हे आर्कीटेक्चर आयडीया आहे? असा कोणीच विचारही करू शकत नाही. तेव्हा काही कलंदरांनी अशा सोलचा बुट बनवला आहे. असेच अनेक अफलातून फोटोज अनेकवेळा सोशल नेटवर्कींगवर दिसून येतात. त्यातलेच काही निवडक फोटो आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर अफलातून फोटोज जे पाहून हास्यकल्लोळ उडेल..