विनोदाची पेरणी ही आपल्या कळत-नकळत घटनातून होत असते.आजकाल खूरापतीखोर लोक जास्तच कार्यप्रवण झाले आहे, कारण त्यांना व्हॉट्सअॅपसारखे अॅप्लिकेशन मिळाले आहे. त्याने ते लोकांना हसवतात. आम्हाला अशाच खूरापती लोकांच्या संग्रहातून गंमतीदार वस्तू बाहेर पडली आहे. ती पाहून तुम्ही नक्कीच हसल्याशिवाय राहणार नाही.