आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO FUN: फेसबुक युजर्सचा असाही एक TIME PASS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षापुर्वी टाईम पास करण्‍यासाठी फेसबुक नव्‍हते. तेव्‍हा क्रिकेट खेळणे किंवा गप्‍पा मारणे, बोर होत असेल तर चित्रपट पाहायला जाणे, अशा प्रकारे टाईम पास केला जात असे.
आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. फेसबुक, वॉट्सअप, मोबाईलमुळे, टाईमपास करण्‍याचे प्रकार बदलेले आहेत. आज टाईम पास करण्‍यासाठी वेगवेळे फंडे वापरले जात आहेत. अशाच प्रकारचे फेसबुकवाल्‍यांचे काही फंडे तुम्‍हाला हासवण्‍यासाठी देत आहोत.

मूड फ्रेश करण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...