आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: Its Happens only in india, पाहा करामाती भारतीयांचे फोटो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात काहीही होऊ शकतं. अगदी कल्पनेच्याही पलिकडलेसुध्दा. कारण भारतात खुपच क्रिएटीव्ह लोक राहतात. येथील लोकांच्या आसपासचे वातावरण, आर्थिक परिस्थिती हि त्यांना त्याच्या अनुरूप राहायला शिकवते, आणि त्यामुळेच या सर्व घटनांतून काही तरी क्रीएटीव्ह घडत असते. आम्ही तुमच्यासाठी अगदी खास असे काही तरी आणले आहे. जे पाहून तुमचे नक्कीच मनोरंजन होईल, आणि तुम्हाला ही वाटेल Its happens only in India
पुढील स्लाईडवर पाहा, भारतातील इतर भन्नाट जुगाडांचे फोटो...