आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: \'लाँग ड्राईव्हला चल माझ्या सोनीये\', पाहा, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हरवणारे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा मोटर्सचे सर्वोसर्वा रतन टाटांनी जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांना नॅनो कारची माहिती दिली. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लाखात डबल डोअर (दोन माणसांची) कार बनवता येईल. तेव्हा टाटा म्हणाले, भारत असा देश आहे जिथे लोक टू व्हिलरवरसुध्दा ३-४ लोकांना घेऊन फिरतात. अशा वेळेस आपल्या कारमध्ये किमान चार लोक तरी बसता यायला पाहिजे आणि हेच फायनल आहे असे सांगितले. त्यानंतर नॅनोचे मॉडेल अवतरले. आणि हे फोटो पाहून रतन टाटांची गोष्ट तुम्हालाही पटेल. हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की, यांना कारची काहीच गरजच नाही. आज आम्ही असेच काही तरी FUNNY कलेक्शन आणले आहे खास तुमच्यासाठी...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY BIKERS PHOTOS...