आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PK परिवार: चला या पार्टीला, टल्ली ग्रुप्सचे WhatsApp शेयरिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारूच्या व्यसनाने वैतागलेला एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर माझी दारू सोडवा...

डॉक्टर म्हणाले : रोज किती दारू पितोस?

दारूडा: चार पॅग

डॉक्टर: हळू-हळू एक पॅग कमी करत चला 

दारूडा एक आठवड्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे आला 

डॉक्टर: आता किती दारू पिता तुम्ही?
दारूडा: तीन पॅग 

डॉक्टर: आता पुन्हा एक पॅग कमी करा 

दोन आठवड्यानंतर पुन्हा डॉक्टरने विचारले 

डॉक्टर: आता किती पितोस

दारूडा: सर दोन पॅग 

डॉक्टर: आता यामधीलही एक पॅग कमी कर 

दारूडा: सॉरी डॉक्टर संपूर्ण बाटली एका पॅगमध्ये मी संपवू शकत नाही...

हा आहे दारुड्यांचा Joke, पुढील स्लाईडवर वाचा इतर दारूड्यांचे धमाकेदार जोक्स...