आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY CREATION: फेसबुककरांनी सुरू केले अंतराळात समोसे-कचोरीचे दुकान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मजेदार आणि काही हटके केले म्हणजे ते वेगळे क्रिएशन अशी आजच्या युथची व्याख्या आहे. या भन्नाट कल्पना असणा-या आपल्यापैकी काही जणांनी चक्क अंतराळात समोसे आणि कचोरीचे दुकान थाटले आहे. कशी लढवली त्यांनी ही कल्पना? कसं सुरू केलं अंतराळात चाट कॉर्नर. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? चला तर मग अंतराळात जाऊन आपणही या अनोख्या समोसा आणि कचोरीची चव चाखूयात...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, असेच काही भन्नाट फोटो...