सध्या वॉट्सअपवर पत्नींना टारगेट करण्यात आले आहे. त्यांच्यावर अनेक जोक्स बनवण्यात येत आहेत आणि शेअर केले जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा पत्नी तिच्या नव-याच्या मोबाईलमध्ये या जोक्सचे कलेक्शन बघते त्यानंतर पतीच्या जेवणाला मिळते सुटी आणि सुरू होतो पत्नीचा क्रोध. आमच्याकडे अशाच पद्धतीचे काही मजेदार कलेक्शन आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आजकाल कशा प्रकारे शेअर केले जात आहे पत्नींवर जोक्स...