आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny Saturday: पाहा धमाकेदार फोटो आणि हसा खळखळून..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे जरा हटके आहे, त्यालाच हजार लाईक आहेत. आजकाल हेच सुत्र सोशलनेटवर्कींगवर पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या पोस्टला जरा हटके अंदाजात पोस्ट करण्यासाठी धडप़त असतो. जास्त लाईक आणि जास्त कमेंट यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. हे फोटो पाहिले की, थोड्यावेळासाठी का होईना माणूस रिलॅक्स होतो. त्यामुळेच हे फोटो वारंवार शेअर केले जातात, टॅग केले जातात.
आम्ही फेसबुकवरील असेच काही फोटो आणलेत खास तुमच्यासाठी, तुमचे टेन्शन दूर करण्यासाठी, तुम्हाला थोड रिलॅक्स करण्यासाठी...
चला तर मग तयार व्हा रिलॅक्स व्हायला...
आर यू रेडी गाईज....