आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: पुतळ्यांसोबतचे भन्नाट फोटो बघून लागेल 100 व्होल्टचा करंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुतळे. भारतात तर प्रत्येक चौकात एक पुतळा दिसतो. विदेशात पुतळ्यांची संख्या कमी असली तरी तेथे एखादी परिस्थिती मांडणारे पुतळे जास्त आहेत. भारतातही काही ठिकाणी असे पुतळे दिसून येतात. पुतळ्यांमुळे संबंधित नेत्यांच्या कार्याची लोकांना प्रेरणा मिळते, की नाही हा जरा वादाचा विषय आहे. पण या पुतळ्यांसमोर उभे राहून फोटो काढण्याचा मोह बऱ्याच जणांना होतो. आम्ही आपल्यासाठी काही फोटो घेऊन आलोय, या लोकांनी पुतळ्यांच्या समोर नव्हे तर अशा पद्धतीने फोटो काढले, की ते मस्करीचा विषय झाले आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, एका पेक्षा एक भन्नाट फोटो... फोटो बघितल्यावर सुरवातील जोरदार धक्का बसेल... जीव वर-खाली होईल... पण त्यातील ह्युमर लक्षात घेण्यासारखा आहे...