आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा डोके फिरवून टाकणारे 40 Photos, हे पाहून फोटोशॉप करेल आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो एडिटींगचे नाव घेताच सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे फोटोशॉप. फोटोशॉपमुळे फोटोला एक वेगळीच झळाळी मिळते. फोटोशॉप निर्मात्यांनी फार विचारपूर्वक हे सॉफ्टवेअर बनवल्याचे फोटोशॉप वापरताना वेळोवेळी जाणवते. मात्र काही फॉटोशॉप मास्टर्स हे सॉफ्टवेअर वापरण्यात एवढे तरबेज आहेत की सांगायलाच नको. हे कलंदर आर्टीस्ट या फोटोशॉपच्या साह्याने काही अशा करामती करतात की त्या पाहून फोटोशॉप निर्मात्यांना स्वतःचा जीव देण्यावाचून पर्यायच उरणार नाही. हे आर्टीस्ट कशाला कशाचेही तोंड लावतील आणि काय काय करामती करतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही. आता हेच पाहा ना, हॅरीपॉटर सिरिजमधून लोकप्रियता मिळवलेल्या हॅरी पॉटर उर्फ डेनियल रेडक्लीफची या कलंदरांनी काय अवस्था करून टाकलीये ते... अशा 40 भन्नाट कलाकृती आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी...

आम्ही खात्री देतो की, प्रत्येक स्लाईडवर क्लिक करताच तु्म्हाला रडू येईलपर्यंत हसू येईल.... चला तर मग हसायला तयार रहा, रुमाल जवळ ठेवा आणि माऊसच्या साह्याने पुढील स्लाईडवर क्लिक करत जा...

पुढील स्लाईडवर... पोट दुखेपर्यंत हसवणारे भन्नाट फोटोशॉप ट्रीक फोटोज....