आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Bodybuilder : यांचा मुर्खपणा पाहून तुम्हीसुध्दा हसायला लागाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुदृढ शरीर मिळवण्यासाठी तरूण मंडळी काय काय खटाटोप करत असतात. अगदी पहाटे जीम मधील वर्कआऊटपासून ते डाएट फूड, रनींग इत्यादी ना ना खटाटोप ते करत असतात. मात्र काही कलंदर असे असतात जे ही कोणतीच मेहनत न घेता फोटोशॉपच्या माध्यमातून स्वतःच्या शरीराला FIT बनवण्याचा प्रयत्न करत असतात अनेकदा त्यांचे हे प्रयत्न इतके फसतात की विचारता सोय नाही. मात्र त्यांचे हे फसवे प्रयत्न इतरांना मात्र खळखळून हसवण्यास यशस्वी होतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी असेच काही फोटो आणले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या Funny Bodybuilders चे इतर फोटो...