आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY ZOO: इथे आहे वाघासारखी खारूताई आणि माकडासारखा सिंह, पाहून डोके चक्रावेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला काही अशा प्राणी संग्रहालयाची सफर घडवणार आहोत तिथे सर्व काही उलटे पुलटे आहे. इथे तुम्हाला वाघासारखे दिसणारी खारूताई, तर माकडासारखा दिसणारा सिंह दिसेल. घोड्यासारखा दिसणारा कुत्रा तर मगरी सारखा दिसणारा पक्षी दिसेल. हे फोटो पाहून तुमचे डोके चक्राऊन जाईल. ही सर्व कमाल आहे क्रिएटीव्ह फोटोशॉप आर्टीस्टची. त्यांनी साकारलेल्या या कलाकृती अगदी हुबेहूब प्राणीच वाटतात. क्षणभर आपल्याला विश्वासच बसणार नाही की हा एडीटेड फोटो आहे. असे वाटते की जणू हा खराच प्राणी आहे...
चला तर मग डोके चक्राऊन टाकणाऱ्या या मजेदार सफरीला...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर CREATIVE FUNNY ANIMAL PHOTOSHOPPED PHOTOS