PICS करतात असे MIX: फोटो एकिकडचा अर्थ निघतो दुसराच....
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
काही व्यक्ती नवनविन सॉफ्टवेअरचा वापर करुन काही मजेशीर फोटोंची निर्मिती करत असतात. त्यांच्या या वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेली छायाचित्रे जेव्हा सोशल मीडियावर टाकली जातात तेव्हा त्या फोटोंवर पडतो लाइकचा पाऊस आणि चेह-यावर उमटते गोड हास्य...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही मजेशीर फोटो....