'जहां पांव में पायल हाथ में कंगन और हो माथे पर बिंदिया...इट्स हॅप्पन ऑनली इन इंडिया।' हे हिंदी चित्रपटातील गीत तुम्ही ऐकले असेलच. या गिताची प्रचिती
आपल्या देशात वारंवार येत असते. या गिताची प्रचिती येण्यासाठी काही PIX आज आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.
हे पाहिल्यांनतर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल. आपल्या देशातील काही परंपरा आनंद देणा-या आहेत. आपण जे उत्सव साजरे करतो, त्यामधून कशा प्रकारे विनोद निर्माण होतात याचे दर्शन तुम्हाला होईल. हे विनोद तुम्हाला नक्कीच हसवल्याशिवाय राहाणार नाहीत. आज आम्ही
फेसबुकवर शेअर झालेली काही फोटो देणार आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही हसून लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत.
तर मग, पुढील स्लाईडवर क्लिक करा इट्स हॅप्पन ऑनली इन इंडियासाठी...