आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY फोटोबाजी: Rajnikant चा फुटबॉल आणि मजेदार किस्से

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर सध्‍या जगभरातील क्रेझी लोक काहीतरी क्रियेट करत असतात. त्‍यात भारतीय कसे मागे राहतील. वेगवेगळे किस्‍से निर्माण करण्‍यासाठी बालीवूडमधला अ‍ॅक्‍शन हिरो रजनीकांतचा मात्र वारंवार वापर केला जातो.
रजनीकांत फुटबॉल खेळायला जातो. फुटबॉल खेळून थकल्‍यानंतर घरी जाण्‍याच्‍या घाईत फुटबॉल ऐवजी हातात सुर्य घेऊन येतो. अशा प्रकारचे अजब फोटोबाजी केली जात आहे. आज सुट्टीच्‍या दिवशी टाईमपास करण्‍यासाठी ही फोटो तुम्‍ही नक्कीच लाईक कल्‍याशिवाय राहाणार नाहीत.
आज आम्‍ही तुमच्‍यासाठी काही फोटो देणार आहोत. हे फोटो आपल्‍या व्‍यस्‍त लाईफमधून वेळ काढून तयार आहेत व्‍हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकच्‍या चाहत्‍यांनी. हे फोटो पाहिल्‍यांनतर तुमचाही सुट्टीचा दिवस आनंदात जाईल.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि सुट्टीचा आनंद घ्‍या...