आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES - पाकिस्तानची किरकिरी: Jokes पेक्षा कमी नाहीत हे पाकिस्तानी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची मानसिकता सध्या बिघडली आहे. त्याला स्वतःला शांत राहायचे नाही आणि भारतालाही शांत बसू द्यायचे नाही. भारताने मिठाई पाठवली तर त्याबदल्यात त्यांनी भारतावर बॉम्ब फेकले. मात्र आम्हीपण काही कमी नाही. आम्ही त्यांच्या "इट का जबाब पत्थर" ने दिला आहे. पाकिस्तानच्या वाईट विचारांना उत्तर दिल्याने पाकिस्तान घाबरला आहे. त्यांचे दिग्गज नवाज शरीफ आणि सैन्यालाही भारताच्या वाढत्या पावलांची भिती वाटत आहे.
असो त्यांच्या कर्माची फळे त्यांनी मिळतील, मात्र आम्ही तुमच्यासाठी खास आणली आहेत बॉर्डरच्या घटनांवरील हे फोटो.. यामुळे तुम्ही जरासे टेंशन फ्री होऊन हसाल तरी.
चला तर मग पाहूयात... काय म्हणतात हे जोक्स...
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इतर जोक्स...