आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रोचक कल्पनाः जर मिशेल आणि ओबामा गुजराती रंगात रंगून गेले तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जिलेबी-फाफड़े बनवताना पाहिले आहे ?
पत्नीसोबत नवरात्रिमध्ये बुलेटवर फिरताना पाहिले आहे ?
अरे... AMTS बसच्या दरवाज्यावर लटकून मिशेल यांचा पीछा करताना पाहिले आहे ?
जोर से बोलो जय माती दी... चा जय-जयकार लावताना ऐकले आहे. अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी पदयात्रा करताना पाहिले आहे ?
पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणाला मान देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 3 दिवसाच्या भारत दौ-यावर आले आहेत. ज्यावेळी भूटानचे पंतप्रधान वायब्रन्ट गुजरातमध्ये सहभागी होण्यासाठी गुजरातला आले होते त्यावेळी ते मोदींच्या वडनगर येथे देखील गेले होते आणि त्यांच्यानंतर आता वेळ आहे ओबामांची. या दौ-यामध्ये ओबामा गुजरातला जरी जाणार नसले तरी त्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जन्मभूमि गुजरात बद्दल नक्कीच जाणून घेण्याची इच्छा असेल. चला तर मग ओबामांच्या या भेटीला आपण थोडासा गुजराती रंग देऊया...
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जर ओबामा गुजराती रंगात रमले तर कसे दिसतील...