आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY REACTION: महागाईचा मजेदार परिणाम, यांच्यावर झाला तर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळ्याना टमाट्याने रडवले असेच चित्र आहे. जसे एखाद्या अभिनेता सुपरस्टार बनतो तसेच काहीसे टमाटे सुपरस्टार झाले आहेत. या टमाट्याने जसे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यांना हसवण्यासाठी सध्या फेसबुकवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. चला तर मग फेसबुकवर नेमका टमाट्यांना किती भाव आला आहे ते पाहू या...
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आणखी फोटो...