आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटीक ऊर्जा वाढवण्‍यासाठी बेडरूममध्‍ये हे फोटो नक्की लावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आभाळाखाली भिंती बांधल्‍या म्‍हणजे घर होत नाही. ज्‍या घरात माणंस राहतात, मात्र त्‍यांच्‍यात आपुलकी, प्रेम नसेल तर, त्‍या घराला घर म्‍हणता येईल का? घरात सुख, शांती, प्रेम नसेल तर, मग घराला काय आर्थ? संसार सुखाने कसा होणार?
ऑफीसातून घरी आल्‍यावर घरातील व्‍यक्तिंनी आनंदात स्‍वागत केले तर, आलेला शीन कुठच्‍या कुठे जातो. घरातील माणंसाबरोबरच घरातील वस्‍तु, फोटो, घराची ठेवन, तुमच्‍या व्‍यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडत असतात. याशिवाय घरातील प्रत्‍येक रूममध्‍ये कोणते फोटो आहेत. हे महत्त्वाचे ठरते. संसार सुख लाभण्‍यासाठी, जोडीदारकरून प्रेम मिळवण्‍यासाठी बेड रूममध्‍ये कोणती छायाचित्रे असायला हवीत याविषयी वास्‍तुशास्‍त्रामध्‍ये काही नियम सांगितले आहेत.
कोणते फोटो असायला हवेत-
हंसांचा जोडा- अमर प्रेमाचे प्रतिक म्‍हणून हंसांच्‍या जोडीला ओळखले जाते. हे छायाचित्रे बेडरूममध्‍ये लावल्‍यानंतर परस्‍परांमध्‍ये प्रेम वाढते. शिवाय लव्‍ह बर्ड्सची छायाचित्रे लावायला हवे.
बेडरूमध्‍ये कोणते फोटो लावाल, वाचा पुढील स्‍लाईडवर...