आज 4 ऑक्टोबर आणि या दिवसाचे खास महत्त्व म्हणजे जागतिक प्राणी दिवस (वर्ल्ड अॅनिमल डे). हा दिवस सृष्टीवरील प्रत्येक प्राण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा उद्येश हाच आहे की, लोकांमध्ये प्राणी संरक्षणाची जागरुकता निर्माण व्हावी. हे सर्वकाही ठीक आहे,
आपण आपल्या मुद्यावर येऊ आणि मजा-मस्तीच्या गोष्टी करू. जर आजचा दिवस प्राण्यांच्या नावे असेल तर मग हसवण्याची जबाबदारीही आपण यांच्यावरच टाकू.