आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES - 'माझे कान सोडा मी काळा पैसा नाही'; पाहा, मोदींवरील काही मजेदार जोक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जापान दौर्‍यावर गेले तेव्हा तेथे त्यांनी एका मुलाचे कान ओढळे त्यावेळचा फोटो खुपच चर्चेचा विषय राहिला. हा फोटो फेसबुक, ट्वीटर यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर खुप मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. अनेकांनी तर या फोटोला आपल्याला हवे तसे ए़डीट करून त्यातून अनेक मजेदार किस्से बनवले आणि ते सुध्दा सोशल नेटवर्कींगवर शेअर करण्यात आले. ही क्रीएटीव्हीटी एतकी छान आहे की फोटो पाहिल्या पाहिल्या पाहणार्‍याच्या तोंडावर हसू आले नाही तर नवलच

चला तर पाहूयात असेच गमतीदार काही फोटो, पुढील स्लाईडवर....
सर्व फोटो साभार - फेसबुक