आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: 'मम्मी Vs पपा'मधील फरक पाहून तुम्ही पोट धरुन हसाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई ही नेहमी मृदू स्वभावाची असते आणि वडील कठोर स्वभावाचे. आई मुल रडल्यावर ज्या पध्‍दतीने सांभाळते त्याने ती खूश होतात. मात्र वडिलांनी त्यांना कितीही गोडीने शांत करण्‍याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नाही. उलट मुल आणखी जोराने रडते.
येथे आम्ही मम्मी आणि पपामधील फरक दाखवणा-या छायाचित्रांचे संग्रह दाखवणार आहोत. जी पाहून तुम्हाला नक्कीच मजा येईल.