आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Pics: बीचवर मौजमस्तीसाठी गेलेल्या तरूणींच्या फोटोत आले अनोळखी पाहूणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा आपण एखादी छानसी पोज देऊन फोटो काढत असतो, मात्र आपले मस्तीखोर मित्र आपल्याला शिंग अथवा काही तरी चित्रविचित्र तोंड करून आपल्या पोजचे १२ वाजवतात. मात्र कधी कधी अनोळखी लोक सुध्दा आपल्या फोटोंमध्ये नकळत घुसून येतात आणि आपल्या फोटोची मजा घालवतात. येथे पाहा या तरूणींनी इतका सुंदर मनोरा बनवलाय तर यामध्ये हा कोण तिऱ्हाईक पाहूणा घुसून आलाय...
आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच काही बीचवरील गमती जमती, हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो...