आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Pictures: Not Only Indians, People All Over World Are Obsessed With Statues!

Funny: हे फोटो पाहून तुम्हालाही पुतळा व्हावंस वाटेल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक देशात वेगवेगळे पुतळे उभारलेले असतात. यातील काही थोर पुरूषांचे असतात. तर काही रस्त्यांची, चौकांची शोभा वाढवण्यासाठी उभारलेले असतात. या पुतळ्यांचे क्रेझ संपूर्णजगभरात पाहायला मिळते. मात्र आम्ही असे काही Funny फोटोज आणले आहेत, जे पाहून तुम्हाला वाटेल की आपणही पुतळा असायला हवे होते. चला तर मग पाहूयात असेच काही Funny Moments...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Pics ... जे पाहून तुम्हाला वाटेल तुम्ही पुतळा असायला हवे होते...