आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Pix: येथे मिळते सासुरवाडीसारखे जेवण आणि बदनाम झालेली कुल्‍फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावायाची काळजी बायकोपेक्षा सासु-सासरे जास्‍त घेतात. आपल्‍या मुलीच्‍या सुखासाठी सर्वच मुलीचे आई-वडील जावायाची काळजी घेत असतात. जावाई घरी आल्‍यानंतर जेवण करताना त्‍याच्‍या ताटात विविध पदार्थांची रेलचेल असते. कुठला पदार्थ खावा? असा प्रश्‍न जावायाला पडतो.
मात्र लग्‍न झालेल्‍या व्‍यक्तिच्‍या नशीबातच सासुरवाडीचे जेवण असते. ज्‍या लोकांचे लग्‍न झालेले नाही. अशा लोकांना आपल्‍या हॉटेलमध्‍ये बोलवण्‍यासाठी काही हॉटेल मालकांनी चांगली शक्‍कल लवढली आहे. सासुरवाडीला कशा प्रकारचे जेवण मिळते हे पाहाण्‍यासाठी एकदा या हॉटेलला भेट देण्‍याची इच्‍छा प्रत्‍येकाची होते. याबरोबरच बदनाम कुल्‍फी कुठे मिळते आणि ती का बदनाम झाली, याविषयीचे आजचे काही Funny Pix.
या सारखेच मजेदार Funny Pix पाहा पुढील स्‍लाईडवर...