आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवस्त्र आमिरला पाहून 'PK' पोस्‍टर्सची झाली होती थट्टा, क्रियेशनचा पडला होता पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पीके'च्या पहिले पोस्‍टर लॉन्‍च झाल्‍यानंतर देशभर विवस्‍त्र आमिरला पाहून खळबळ उडाली. ट्रान्झिस्‍टर गळ्यात आडून रेल्‍वे ट्रकवर लाज झाकणा-या पिकेला सोशल साईटवर टारगेट करण्‍यात आले होते.
आज पिके चित्रपट रिलीज झाल्‍यामुळे पुन्‍हा एकदा सोशल साईटवर पिकेची चर्चा सुरू झाली आहे. या निमित्ताने साशेल साईटवर शेअर करण्‍यात आलेले 'पिके' संदर्भातील कार्टून्‍स तुमच्‍यासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर शेअर झालेली छाया‍चित्रे...