आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Political Cartoons Of Vidhansabha Election Maharashtra

POLITICAL FEVER: राजकीय वातावरण तापल्‍यावर कसे होतात CARTOONS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्रातील विधानसभेच्‍या निवडणूकीची तारीख घोषीत केली आणि महाराष्‍ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले. अरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झाडत आहे. कुणी सिंघम स्‍टाईल भाषण करत आहे. युती आणि आघाडी कधी होणार याकडे महाराष्‍ट्राचे लक्ष लागले आहे. याशिवार इतर घटक पक्ष जनतेला अश्वासने देण्‍यात मग्‍न आहे.
महाराष्‍ट्रातील राजकारणाला रंग येत असताना चर्चा तर होणारच. मग या चर्चेतून आणि मिडियातून विविध प्रकारचे नेत्‍यांची कार्टून्‍स तयार होत आहेत.आज आम्‍ही तुमच्‍यासाठी निवडणूकीच्‍या Political Fever ची कार्टून्‍स देत आहोत, हे कार्टून्‍स पाहिल्‍यानंतर तुम्‍हाला हसू आल्‍याशिवाय राहाणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा निवडणूकीसंदर्भातील CARTOONS...